मी माझ्या प्रकल्पाची माहिती कशी अद्ययावत(update) करावी?

प्- मी माझ्या प्रकल्पाची माहिती कशी अद्ययावत(update) करावी?
ऊ- तंस पाहिले तर update करायची process आतिशय किचकट, difficult असते, challenging असु शकते, builders चंया offices ला
भरपुर ठिकाणा वरुन माहिती आणावी लागते, site वर काय चालेले आहे हे architect ला विचारा, process घेया आसे लांब(lengthy) process आहे आणी coordination ची मोठी गरज लागते.
तर Umber-Ghar या application(software) ने easy पधतिने मांडले आहे. तुमहाला खुप easy पधतिने हे करता येइल, आता हे कसे करता येइल हा question तुमचया पुढे आसेल, तर आपलया कडे buildings ची details चा डेटा आसतो तो fill केला की रेरा(RERA) ने जंस सांगितले की १० वेगळे-वेगळे(different)phase मधे तया buildings ची progress आंमहाला update करुन पाहिजे तर आपण ते १० stages मधे घातलेले आहे, आणि ते १० stages चे आपण ऐक progress compute करणयाची ऐक automation दिलेली आहे.
तुमाला तया मधे Proposed date and Actual date या dates टाकले तर तुमाला आजचया दिवसा ला किती तुमची progress झाली आहे ते तुमहाला graphic chart मधे मिळेल आणि ते खुप easy असते, किंवा ते तुमहाला सगळे compute केलेले ready(तयार) मिळेल,
की ते तुमही RERA ला filling करु शकतात.
Update साठी आपलया कडे additional(जासत) element(घटक) आहे म्हणजे आपण photo update घेतो ते architect,
engineer and CA ला ही दिसायला लागतात आणि builders ला ही या मुळे संमजते की exactly updates कुठ पंयत आले आहे.
तर सगऴया stages चा आपण photographs घेतो म्हणजे site supervisors किंवा कोणी ही आपलया smartphone किंवा mobile phone
ने ते photographs घेऊन तुमही सर्व stage ला ते photo टाकू(upload) शकतात आणि आपला जो percentage(%) calculation
Mechanism आहे तयाने आपली update ही process चांगल्या प्रकारे होते.
तर तुमही आपलया site वर या आणि request for demo करा आमही तुमहाला हे कंसे होते ते सहज रितयाने दाखवु.